घमेंडखोर खेचर
The Proud Mule
एका गावात एक आनंदी व स्वच्छंदी खेचर रहात होते. त्याची आई शर्यतीतील घोडी व उत्तम धावपटू होती. त्या घमेंडखोर खेचराला आईसारखे धावायचे असते. एके दिवशी ते चर्चच्या दिशेने धावायचे ठरविते. दुर्दैवाने त्याचा मालक त्याला पाहतो व त्याला वाटते की, खेचर पळून जात आहे. तो त्याला काठीने बेदम मारतो. ते खेचर कधीतरी त्याच्या आईसारखे धावू शकले का, हे जाणून घेण्यासाठी 'घमेंडखोर खेचर' ही गोष्ट वाचा.