कोल्हीण आणि गरुड पक्षीण
                                 The Fox and the Eagle
                              
                              एक कोल्हीण तिच्या पिल्ल्यांसोबत एक मोठ्या झाडाखाली रहात असे. एके दिवशी एक गरुड पक्षीण त्या झाडाच्या फांदीवर आपले घरटे बनविते. लवकरच गरुडाला पिल्ले होतात. कोल्हीण व गरुड पक्षीण रोज आपापल्या पिल्लांसाठी खाऊ शोधायला बाहेर जात असत. एकदा पिल्ले एकटी असताना गरुड पक्षीण कोल्हिणीच्या एका पिल्लाला उचलून घरट्यात घेऊन जाते. घरी परतल्यावर गरीब कोल्हिणीला एक पिल्लू गायब असल्याचे कळल्यावर ती पिल्लाला सोडून देण्यासाठी गरुड पक्षिणीला विनंती करते. पण ती ऐकत नाही. कोल्हीण गरुडाला धडा शिकविण्यासाठी व पिल्लू परत मिळविण्यासाठी एक योजना आखते. कोल्हीण पिल्लू कसे परत मिळविते, हे जाणण्यासाठी ही संपूर्ण गोष्ट वाचा.
