हुशार कासव
The Clever Tortoise
'हुशार कासव' या कथेतील हुशार कासव एका धूर्त कोल्ह्यापेक्षा चतुराईने वागते. जेव्हा समोर संकट उभे राहते तेव्हा त्या कासवाची बुद्धीमुळे आणि शहाणपणामुळे अनेक आश्चर्यकारक घटना घडतात. 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे पटवून देणारी ही अमर कथा तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य आणेल.