दोन डोक्यांचा पक्षी

A Bird with 2 Heads

भारुंड नावाच्या एका पक्षाला एका शरीर व दोन डोकी असतात. मिळालेले फळ एकमेकात वाटून घेण्यावरून दोन्ही डोक्यांमध्ये भांडण होते. पहिल्या डोक्याला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने दुःखी झालेले दुसरे डोके विषारी फळ खाते. त्याच्या सूडबुद्धीमुळे दोन्ही डोक्यांना मरण येते. यातून दुसऱ्या डोक्याने काय साध्य केले, हे जाणण्यासाठी ही गोष्ट वाचा.

Login to Read Now