चिमणी आणि साप

Sparrow and the snake

एका चिमणीची पिल्ले सापामुळे त्रस्त होतात. चिमणी सापाला एका शेतकऱ्याकडे घेऊन जाते आणि त्याला धडा शिकवते. सापाला धडा शिकवण्यासाठी चिमणी काय करेल असे तुम्हाला वाटते?