रिंकी आणि पिंकी
Rinky and Pinky
रिंकी आणि पिंकी नावाच्या दोन उंदरी त्यांच्या आईसोबत रहात असतात. एके दिवशी खेळत असताना त्या एका महिलेच्या घरात शिरतात आणि खडूच्या पावडरीच्या डब्यात पडतात. लवकरच स्वतःची सुटका करून त्या घरी परततात. त्यांची ही शौर्यकथा जाणून घेण्यासाठी 'रिंकी आणि पिंकी' ही गोष्ट वाचा.