हुशार म्हातारा हंस
The Wise and Old Gander
एका म्हाताऱ्या हंसाला झाडाभोवती वाढणाऱ्या कोशंबी वेलीबद्दल धोका वाटत असतो. एक शिकारी जंगलात आल्यावर त्या हंसाने दिलेला इशारा आणि सल्ला खरा ठरतो. बाकीचे हंस त्या म्हाताऱ्या हंसाची चतुर योजना कशी अंमलात आणून शिकाऱ्याच्या जाळ्यातून कसे सुटतात आणि थोरामोठ्यांचे सल्ले ऐकण्याचे महत्व हे 'हुशार म्हातारा हंस' या गोष्टीतून वाचा.