अदृश्य उंदीर
The Invisible Mouse
'अदृश्य उंदीर' ही ज्युली नावाच्या एका लहान मुलीची व तिच्या किटी नावाच्या मांजरीची मजेशीर गोष्ट आहे. ज्यूलीच्या घरातील सर्वजण किटीवर खूप प्रेम व लाड करीत असे. एकदा ज्यूलीचा भाऊ एका पेटीकडे बोट दाखवून म्हणतो की त्यात उंदीर आहे. किटीला आश्चर्य वाटते व ती घरभर उंदराला शोधते. किटीच्या या शोधमोहिमेमध्ये सामील व्हा आणि त्याचा आंनद घ्या.