हत्ती आणि चिमणी

Elephant and Sparrow

उन्हामुळे त्रासलेला एक हत्ती एका झाडावरील चिमणा चिमणीचे घरटे उध्वस्त करतो आणि घरट्यातील अंडी फोडून टाकतो. अस्वस्थ झालेली चिमणी तिचा मित्र असलेल्या सुतारपक्ष्याच्या मदतीने सूड घेण्याचे ठरविते. मित्रांच्या मदतीने हत्तीचा सूड घेणाऱ्या चिमणा चिमणीची गोष्ट जरूर वाचा.

Login to Read Now