चंद्राचे तळे
The Moon's Lake
दुष्काळामुळे तहानलेले जंगलातील हत्ती पाण्याच्या शोधात असताना अनावधानाने त्यांच्याकडून अनेक सश्यांना दुखापत होते. काळजीपोटी सश्यांचा राजा एका चतुर दूताला पाठवून तो चंद्राचे प्रतिनिधित्व करतोय, असे भासवितो. ससा हत्तीच्या राजाला तळ्याकडे घेऊन जातो. त्यानंतर सर्व हत्ती सश्यांना त्रास न देण्याचे वचन देतात.