लोखंड खाणारा उंदीर
The Mice that Ate Iron
नाडूक नावाचा व्यापारी आपला लोखंडी तराजू शेजारच्या लक्ष्मणकडे देऊन जातो. तो परतल्यावर लक्ष्मण खोटे सांगतो की, त्याचा तराजू उंदरांनी खाल्ला. न चिडता नाडूक लक्ष्मणच्या मुलाला सोबत घेऊन जातो, एका गुहेत कोंडून ठेवतो आणि त्याला ससाण्याने नेल्याचा दावा करतो. हुशार राजाला लक्ष्मणचा खोटारडेपणा कळतो. तो लोखंडी तराजू व मुलगा परत करण्याचा आदेश देतो.