बहिरी ससाणा आणि त्याचे मित्र

The Hawks and their Friends

'बहिरी ससाणा आणि त्याचे मित्र' या गोष्टीत एका बहिरी ससाण्याचे कुटुंब एका तळ्याजवळ एक खंड्या पक्षी, एक सिंह आणि एक पाणकासव यांच्यासोबत राहत होते. एके दिवशी एक शिकारी त्या जंगलात बहिरी ससाण्याला पकडण्यासाठी आला. बहिरी ससाण्याने त्याच्या सर्व मित्रांना शिकाऱ्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी विनंती केली. सिंहाची गर्जना ऐकून शिकाऱ्याने ताबडतोब जंगलातून धूम ठोकली. त्यानंतर सर्व प्राणी आनंदाने राहू लागले.