लबाड साधू

The Monk who left his body behind

एका राजाचा सबळ नावाचा प्रधान एका लबाड साधूचा खोटारडेपणा उघडकीस आणतो. सत्य बाहेर आणून राजाची फसवणूक रोखण्यासाठी सबळ एक योजना आखतो. आपण स्वर्गात जाऊन येतो, असे खोटे सांगण्याची लबाडी उघडकीस येऊन त्या साधूला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, हे या गोष्टीतून समजते.

Login to Read Now