माकड आणि मगर
Monkey and the Crocodile
लालतोंड्या नावाचे एक माकड आणि एक मगर एकमेकांचे मित्र असतात. माकड झाडावरील गोड फळे मगरीकडे टाकत असे. मगर काही फळे खाऊन बाकीची बायकोसाठी घेऊन जात असे. मगरीच्या लोभी बायकोला वाटते की, माकडाचे काळीजसुद्धा गोड फळांसारखेच गोड असेल. मगरीच्या मनात नसले तरी त्याच्या बायकोच्या हट्टामुळे मगर माकडाला त्याच्या बायकोला भेटायला घेऊन जातो. या बिकट प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी भोळे लालतोंड्या माकड काय करते, हे या गोष्टीत वाचा.