मूर्ख काळवीट
The Foolish Stag
एका जंगलामध्ये एका काळवीटाचा सामना एका धूर्त शिकाऱ्यासोबत झाला. दाट वेलींच्या मागे लपत काळविटाने मोठ्या चातुर्याने शिकाऱ्याला बगल दिली. मात्र, भुकेमुळे आणि उतावीळपणामुळे काळवीटाकडून एक दुःखद चूक घडली. 'मूर्ख काळवीट' ही गोष्ट म्हणजे बिकट प्रसंगी संयम ठेवण्याचे आणि दक्षता घेण्याचे प्रतीक आहे.