परिपूर्ण जोडी
The Perfect Match
'परिपूर्ण जोडी' या गोष्टीमध्ये हंसिनी नावाची राजकुमारी हिमालयातील जंगलामध्ये आयुष्याचा जोडीदार शोधत असते. जेव्हा तिला आत्मसन्मानाच्या मूल्याची जाणीव होते तेव्हा तिच्या या शोधकार्याला अनपेक्षित कलाटणी मिळते. माणसाच्या बाह्य स्वरूपापेक्षा त्याच्यातील गुणांनुसार प्रेम शोधणे योग्य असते, अशी शिकवण देणारी ही कथा आहे.