दुर्गंधी गुहा

The Stinking Den

'दुर्गंधी गुहा' या गोष्टीतील सिंह प्राण्यांना ठार मारून त्यांचे मृतदेह त्याच्या गुहेत आणायचा. त्यातील बरेचसे मांस तो खात असे आणि राहिलेले तसेच गुहेत ठेवीत असे. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे गुहेतून दुर्गंधी येऊ लागली. एके दिवशी एक अस्वल सिंहाला त्याच्या गुहेत जाऊन भेटतो आणि गुहेतील दुर्गंधीबद्दल तक्रार करतो. हे ऐकून सिंहाला राग येतो आणि तो अस्वलाला ठार मारतो. नंतर एके दिवशी एक कोल्हा सिंहाच्या गुहेत येतो. त्यावेळी सिंह त्याला विचारतो की, त्याला गुहेतून दुर्गंधी येत आहे का? धूर्त कोल्ह्याने यावर उत्तर दिले की, त्याला सर्दी झाली असल्याने त्याला कुठलाच वास येत नाही आहे. अशा प्रकारे चतुर कोल्ह्याने बिकट परिस्थितीतून स्वतःची सुटका करून घेतली.

Login to Read Now