खरे मित्र नसणे

Not a True Friend

सोनू आणि मोनू हे दोन चांगले मित्र होते. एकदा ते जंगलात जातात. जंगलात त्यांना एक अस्वल दिसताच दोघांची घाबरगुंडी उडते. सोनू पटकन झाडावर चढतो. मोनूला मात्र झाडावर चढता येत नसते. अस्वल मोनूजवळ येऊन त्याला हुंगू लागते. सोनू आणि मोनूची गोष्ट वाचा आणि सोनू अस्वलापासून स्वतःची कशी सुटका करून घेतो ते जाणून घ्या.

Login to Read Now