क्षमा न करणारं माकड
The Unforgiving Monkey
चंद्र नावाचा एक राजा होता. त्याने आपल्या मुलाच्या करमणुकीसाठी काही माकडे आणि मेंढे पाळलेले होते. खादाड मेंढ्याला रुचकर अन्नाची हाव असल्याने त्याचे आचाऱ्याशी दरदोज भांडणे होत असत. जीवाच्या भीतीने माकडे राजाला सल्ला देतात पण राजा त्याकडे दुर्लक्ष करतो. राजाच्या वागण्यावर नाराज झाल्याने माकडे त्याला क्षमा न करण्याचे ठरवितात. माकडे राजाचा सूड कसा घेतात, हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट वाचा.