उडण्याची इच्छा असणारे कासव

The Tortoise who Wanted to Fly

'उडण्याची इच्छा असणारे कासव' या गोष्टीत तुम्हाला एक महत्वाकांक्षी कासव भेटेल. पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडणे हे त्याचे स्वप्न असते. त्याला एक गरुड पक्षी भेटतो. तो कासवाला उडायला मदत करायचे आणि त्याला आकाशाची सैर घडवून आणायचे मान्य करतो. आपल्या मर्यादांची पुरेशी जाणीव नसेल तर कशी दुर्घटना होते, हे या गोष्टीतून आपल्याला कळते. आपल्याकडे जे आहे त्याची कदर करण्याची आणि आपल्या विलक्षण गुणांबद्दल आनंदी राहण्याची शिकवण आपल्याला या गोष्टीतून मिळते.

Login to Read Now