मृत्यूची भीती
Fear of Death
एका गावात एक म्हातारा माणूस रहात होता जो अनेक आजाराने त्रस्त होता. तो दररोज लाकडांच्या मोळ्या बांधून घरी आणून शेकोटी पेटवीत असे. एके दिवशी स्वतःच्या आजारपणाला कंटाळून त्याला मरायची इच्छा होते. त्याने इच्छा व्यक्त करताच मृत्यू त्याच्यासमोर उभा ठाकतो. अशा चित्तथरारक प्रसंगी तो कशा प्रकारे मृत्यूशी सामना करतो, हे जाणण्यासाठी 'मृत्यूची भीती' ही मनोरंजक गोष्ट नक्की वाचा.