चतुर हरीण
The Smart Deer
एकदा, एक हरीण जंगलात चालत होते आणि त्यादरम्यान एका शिकारीच्या नजरेस पडते. आनंदी शिकारी हरणाला पकडतो आणि छानपणे ताव मारण्याचा बेत करतो. गरीब हरीण मदतीसाठी ओरडते, पण कोणीही तिला वाचवायला येत नाही. मग, या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ती एक योजना आखते. हरीण तिचा जीव वाचवू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण कथा वाचा.