धूर्त कोल्हा

The Clever Fox

एक सिंह आळशी राजा होता आणि धूर्त कोल्हा त्याच्या या स्वभावाचा फायदा घेत असे. कोल्हा सिंहाला पटवून देतो आणि सांगतो की, तुम्ही शिकार करू नका; मी तुम्हाला प्राणी गुहेत आणून देईन. एके दिवशी कोल्हा एका मूर्ख गाढवाला सिंहाकडे घेऊन येतो. त्या गाढवासोबत पुढे काय होते आणि कोल्हा सिंहाला व गाढवाला कसे फसवितो, हे जाणून घेण्यासाठी 'धूर्त कोल्हा' ही गोष्ट वाचा.

Login to Read Now