कावळा आणि काळा साप
                                 The Crow & The Black Snake
                              
                              एका वडाच्या झाडावर कावळ्याचे घरटे होते. त्या झाडाच्या ढोलीत राहणारा दुष्ट साप कावळ्याची पिल्ले खात असत. ते झाड सोडायची इच्छा नसल्याने कावळा त्याचा मित्र असलेल्या कोल्ह्याचा सल्ला घेतो. कोल्हा त्याला राजाची सोन्याची साखळी चोरून ती सापाच्या बिळात ठेवण्याचा सल्ला देतो. कोल्ह्याच्या सल्ल्यामुळे कावळ्याची सापापासून कशी सुटका होते, हे या गोष्टीत वाचा.
 
                                 




