मूर्ख मच्छीमार
The Foolish Fisherman
एकदा एक मूर्ख मच्छिमार मासे पकडण्यासाठी संगीताचा वापर करायचे ठरवितो. मात्र, अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर तो पुन्हा पारंपरिक पद्धतीने जाळे टाकून मासे पकडू लागतो. ज्यामुळे त्याला भरपूर मासे मिळतात. एकदा त्याच्या होडीतील मासे नाचू लागतात. माश्यांच्या अनपेक्षित वागण्याने त्याला राग येतो. नाचणाऱ्या माशांशी तो कसे वागतो हे 'मूर्ख मच्छीमार' या गोष्टीत वाचा.