लोभी कावळा

The Greedy Crow

ही गोष्ट एका लोभी कावळ्याची आहे जो मोफत अन्नाच्या आशेने कबुतराशी मैत्री करतो. जेव्हा कबूतर त्याच्यासोबत अन्न वाटून खात नाही, तेव्हा कावळा स्वयंपाकघरातून चोरी करण्याचा प्रयत्न करतो. पण स्वयंपाकी त्याला पकडतो आणि चांगलाच चोप देतो. या गोष्टीचा धडा हा आहे की, ज्याप्रकारे कावळ्याची मोफत अन्नाची इच्छा त्याच्या बुद्धीला आंधळी करते त्याचप्रकारे अश्या लोभामुळे वाईट निर्णय घेतले जाऊ शकतात.

Login to Read Now