चिमणी आणि तिची पिल्लं
The Sparrow and her Babies
एका भाताच्या शेतात एका छोट्याश्या झाडावर एक चिमणी तिच्या पिल्लांसह रहात असे. जेव्हा ती खाऊ आणायला बाहेर जाई तेव्हा ती पिल्लांना शेतकरी व त्याच्या मुलांमधील संभाषण ऐकण्यास सांगे. शेतकरी पीक कापणार असल्याचे पिल्लांच्या कानावर येते. पिल्ले ही बाब चिमणीला सांगतात. चिमणी आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी काय योजना करते, हे जाणून घेण्यासाठी 'चिमणी आणि तिची पिल्लं' ही गोष्ट जरूर वाचा.