गर्विष्ठ कासव

The Proud Tortoise

एका तळ्यात छोट्या घरात राहणारे एक कासव अतिशय गर्विष्ठ होते. त्याला त्याचे घर खूप आवडत असल्याने ते घर सोडून कुठेही जात नसे. एके दिवशी पावसाच्या देवाने सर्वांना जंगलात यायचे आमंत्रण दिले. कासव सोडून इतर सर्व प्राणी चांगले कपडे घालून पार्टीला गेले. काही प्राण्यांनी कासवाला समजाविण्याचा प्रयत्न केला पण कासव काही घर सोडण्यास तयार झाले नाही. पावसाच्या देवाला कासव आले नसल्याचे समजले. त्याला राग आल्याने तो कासवाचे घर उध्वस्त करतो. त्यानंतर कासवाचे काय होते, हे 'गर्विष्ठ कासव' या गोष्टीत नक्की वाचा.

Login to Read Now